अनर्थ टळला
Mahendra Gaikwad
बाप्पाला घरी घेऊन जाताना इलेक्ट्रिक बाईकने घेतला पेटलाडक्या बप्पाला घरी घेऊन जाताना धावत्या इलेक्ट्रिक दुचाकीने पेट घेतला. वेळेत लक्षात आल्यावर दुचाकी धारक, दुचाकी थांबवून बाजूला थांबला. बघता बघता इलेक्ट्रिक वाहनाने पेट घेतला आणि जळून खाक झाली. आगीची घटना वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. याबाबत दुचाकी धारकाने पोलीस प्रशासनाचे अग्नीशामक दलाचे आभार व्यक्त केले.