जवान किसान निवडणूक लढण्यास सज्ज
Hrushita Publication (DANCE)
भारतीय जवान किसान पार्टी भारतीय जवान किसान पार्टी विधानसभेच्या तयारीला लागलेली असून विधानसभेमध्ये कुठले मुद्दे घेऊन समोर यायचं व लोकांचा विश्वास जिंकायचा याकरिता अंतर्गत बैठका चालू असलेल्या आपल्या दिसून येत आहेत आणि भारतीय जवान किसान पार्टी ही शेतकरी कष्टकरी व जवानांसाठी काम करणार असल्याची माहिती सूत्राकडून मिळालेली आहे