भारतीय जवान किसान निवडणूक लढण्यास सज्ज
Hrushita Publication (DANCE)
भारतीय जवान किसान पार्टी विधानसभेच्या तयारीला लागलेली आहे निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे लोकांचा विश्वास जिंकायचा याकरिता अंतर्गत बैठका चालूभारतीय जवान किसान पार्टी ही शेतकरी कष्टकरी व जवानांसाठी काम करणार असल्याची माहिती सूत्राकडून मिळालेली आहे. अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी यांनी कळीचे मुद्दे समोर घेऊन लोकांच्या मनात प्रवेश करण्याचा मानस भारतीय जवान किरण पार्टीच्या सर्व उमेदवारांना सांगितला आहे.