युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास
Sharda Lokhande
महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या बारावी इतिहासच्या पहिल्या अध्यायामध्ये युरोपात झालेल्या प्रबोधन आणि विज्ञानाच्या विकासाचा आढावा घेतला जातो.या अध्यायात समाविष्ट काही प्रमुख मुद्देमध्ययुगीन युरोप (Medieval Europe)पुनरुत्थान (Renaissance) चळवळ आणि त्याचा प्रभावधर्मयुद्धांचा (Crusades) परिणाममानवतावाद (Humanism) आणि वैज्ञानिक क्रांती (Scientific Revolution)छापील माध्यमाचा (Printing Press) शोध आणि त्याचा ज्ञान प्रसारातला वाटानिकोलस कोपरनिकस (Nicolaus Copernicus), गॅलिलिओ गॅलीली (Galileo Galilei), सर आयझॅक न्यूटन (Sir Isaac Newton) यासारख्या वैज्ञानिकांचे योगदानशास्त्रीय विचारांवर प्रश्न उपस्थित करणे आणि नवीन शोधांना चालना देणेवैज्ञानिक पद्धतीचा विकास (Development of Scientific Method)