गिरणा पन्नाशीच्या घरात
general Life
माळशेवगे (ता. चाळीसगाव)परिसरात आज (शुक्रवारी) दुपारी साडेचारच्या सुमारास ढगफुटीसदृश पाऊस झाला. येथील नाल्याला पूर आल्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले. शहरासह परिसरात साडेचारच्या सुमारास पावसाला सुरवात झाली. त्यापूर्वी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पाऊस होण्याची चिन्हे दिसत होती. माळशेवगे परिसरात साडेचारला सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली.