नमस्कार
kigecaf193
ज्याक्षणी शाहू महाराजांच्या उमेदवारीची घोषणा झाली त्याक्षणी कांग्रेसची सर्वाधिक सुरक्षित व हक्काची जागा म्हणून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर शिक्कामोर्तब झाला आहे. विरोधकांनी आता राज्यात सत्तेचाळीस मतदारसंघ आहेत, असे समजून त्याच्या निवडणुकीची व्यूहरचना करावी, इतपत महाराजांच्या विजयाचे गणित सरळ आहे. राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या रक्ताबरोबरच विचारांचे खरेखुरे वारस असलेल्या शाहू महाराजांनी संसदेत पाऊल ठेवल्याबरोबरच देशावरील दृष्टचक्रही संपून जावे, इतकीच आशा लागून राहिलेली आहे.